झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत नीलम डॉक्टरला त्यांच्या फार्महाऊजवर घेऊन जाते. तिथे डॉक्टर लपवलेले पैसे शोधत असतो. तितक्यात कॉन्ट्रॅक्टर सुद्धा फार्महाऊजवर येतो. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant<br />